Thursday, January 28, 2016

गुलामीचे मुळ कारण :ब्राम्हण

गुलामीचे  मुळ कारण :ब्राम्हण

✒✒➖➖➖➖➖➖

भारतात लोकशाही उदयास आली आणि तेव्हापासुन. ते आजपर्यंत लोकशाहीचे चारही स्तंभावर ब्राम्हणी व्यवस्थेचा अविरत कब्जा आहे.
१)संसद
           -संसदेत आज राष्ट्रीय पातळीवर काम करणारे चारही पक्ष ब्राम्हणांचे
१)काँग्रेस २)भाजपा ३)त्रुनमुल काँग्रेस ४)कम्युनिस्ट

आजसुद्धा बहुजनांचा एक हि पक्ष राष्ट्रीय नाहि.पण क्षेञिय पक्ष लोकसभा, विधानसभा निवडनुकित चारही ब्राम्हणी पक्षांशी साटेलोटे करतात.आणि बहुजनाशी धोकेबाजी
कारण निवडून जाताना खासदार आमचा असतो पण निवडून गेल्यानंतर तो पक्षाचा होतो
खासदार हा कायदा पारित करण्यासाठी जातो पण आमचा खासदार जांभई द्यायलाच तोंड उघडतो.
अर्थात आमचे खासदार आणि आमदार समाजापेक्षा पक्षाचे गुणगान गातात.कारण पक्षाने निवडून जातानाच त्याना ठेचून घालवलेले असतात.
(जे काम करतात त्यांना सलाम)

२)न्यायपालिका
      
     कार्मिक मंञालयाच्या रिपोर्ट नुसार न्यायव्यवस्थेत काम करणारे ३१च्या ३१उच्च सर न्यायाधीश ब्राम्हण.
अाज एखादी केस घातली तर माणूस मेल्यावर किंवा दुसर्या तिसर्या पिेढीला निकाल मिळतो.
म्हणूनच एक म्हण प्रचलित आहे 
"शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढु नये"
याचा अर्थ कायद्याबद्दल आमच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम ब्राम्हणी व्यवस्थेने केलं आहे.(अशा खूप गोष्टी आहेत)

३)प्रशासन
   
    आज भारतात आय ए एस अधिकारी ३६०० आहेत
आरक्षणानुसार
मराठा ओबीसी
 पाहिजेत१८७२ 
आहेत.      ५०
मुस्लिम व इतर
पाहिजेत.  ३७८. 
आहेत.       ००
अनुसूचीत जाति व जामाती पाहिजेत ८१०
आहेत.   ६००
आणि सर्वात भयानक
ब्राम्हण
 पाहिजेत ५४०
आहेत. २९५०

याचा अर्थ आमच्या मराठा बांधवांना आजपर्यंत सांगितले कि तुमच्या नोकर्या म्हारामांगानी पळवल्या पण म्हारामांगाच्याहि जागा पळवून नेण्याचं काम ब्राम्हणानी केलं आहे
आता राहिला शेवटचा मुद्दा
४)मिडिया

-     आज भारतात असणारे सर्व चॅनल वर ब्राम्हणी व्यवस्थेचा कब्जा आहे.
न्यूज, चिंञपट,मालिका ,क्रिकेट यामधून ब्राम्हणवाद मोठ्या प्रमाणात पसरवण्याचे काम मिडिया करताना दिसतो आहे.
ग्लोबेलचा एक नियम आहे एखादी असत्य गोष्ट वारंवार सांगितल्या ने ती सत्य वाटते म्हणून मिडिया खोटं मोठं करुन सांगत असतो.
त्यासाठी काहि उदाहरणे देतो.
आज टीव्ही चॅनल वर सात ते दहा या वेळेत ज्या मालिका दाखविल्या जातात त्यातुन सररास व्यभिचार शिकवला जातो.ज्या घरातील स्ञि गुलाम ते कुटुंब गुलाम होत
बहुजन संमाजातिल स्ञियाना व्यभिचारी बनवि्याचं षड् यं ञ मालिकांच्य माध्यमातुन होत आहे.
एका. एका बाईचे चार चार नवरे
चार चार बायका
काय घ्यायचा आदर्श ?

आमच्या स्ञियानी,मुलिंनी?

विदेशात करमणुकीचे चार टक्के दाखविले जाते आणि भारतात ९४%
कसा सुधारणार समाज?

आज अन्याय,अत्यचार, बलात्कार याला जबाबदार ब्राम्हण आहे.
पण आम्ही षंड् झालो आहोत.
आमच्या भावना बोथट झाल्या आहेत.आपल्या पोराबाळांना सोबत घेऊन उघड्या नागड्या ब्राम्हण पोरिंचा अश्लील  नाच बघणार्या बापाला अाज आम्ही समजावून सांगतो तेव्हा आमचं बोलणं जहाल वाटतं  
.गुळगुळीत आणि बुळबुळीत बोलून लोकं जागी होणार नाहीत तर जहाल बोलून जा्ग्रुत करणार्यांना आम्हि नालायक ठरवतो.

ज्या संविधानात बहुजन समाजाचं ,आमचं भविष्य लपलं आहे.ते डोळ्यासमोर संपत आहे.
तरीही आम्हि थंड.
कलम क्रम ४५नुसार आम्हाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं त्याचं खाजगीकरण केलं
पहिली ते आठवी परिक्षा बंद केल्या
आमच्या पोरास्नि आय आय टी, आय आय एम, इस्ञो, माहितच करु दिलं नाहि आमची पोरं आय टी आय करुन कामगार होण्याचं स्वप्न बघतात
पण कलेक्टर बनण्याचं त्याचं स्वप्न ब्राम्हणी व्यवस्थेनं हिसकावून घेतल आहे.खाजगीकरण जागतिकिकरण, उधारिकरण करुन आम्हाला मातीमोल केलं आणि उद्योगपतिना मालामाल.
येणार्या काळात आपल्या डोळ्यासमोर आमची पोरं टाचा घासुन मरतील आणि आम्ही फक्त आसुसल्या नजरेनं पाहत राहू.
आज सरकारी, निमसरकारी नोकरदारानी सुद्धा आविर्भावात राहण्याची गरज नाहि कारण त्यांचे तर खुप हाल होणार आहेत

म्हणून आज लोकांना आम्ही खर्या गोष्टी सोशल मिडियाच्य माध्यमातून सांगत असतो कारण ब्राम्हण सोशल मिडियावर बंदि घालु शकत नाहि .
पण. आज आमची पोर सोशल मिडिया फक्त गुळगुळित बोलण्यासाठि,गप्पा मारण्यासाठी वापरतात, ग्रुपवर जेवलास का ?
जोक्स, टाकून चैनी, गम्मतीचं जीवन जगू इच्छितात.
पण. हि वेळ गम्मत करण्याची नाहि तर स्वताच्या डोक्यावर स्वताचा मेंदू ठेऊन विचार करण्याची आहे.
नाहीतर काळ आपल्याला माफ करणार नाहि.
कारण आमचा शञु कोणी मुस्लिम,जैन,लिंगायत,बौद्ध, ख्रिश्चन बहुजन नाहीत तर
आमचा एकच शञु ब्राम्हण 

➖➖➖➖➖➖➖➖

कदाचित आपल्याला माझी भाषा पचेल न पचेल पण तर्काची भाकरी  विचारांच्या चटणीसोबत एकदा खाऊन बघा. नाहीच पचली तर उलटी करुन थुकुन टाका.

➖➖➖➖➖➖➖

विद्रोहि दिपक

2 comments: